‘‘सत्ताधारी ब्राह्मण मराठ्यांची ‘अश्र्लाघ्य’ युती ओबीसी आरक्षण नष्ट करायला निघालेली आहे’’ आंबेडकरवादी विचारवंत सुनिल खोब्रागडे यांचे प्रतिपादन….
आंबेडकरवादी विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार सुनिल खोब्रागडे यांनी ‘‘ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतीकारक पर्व’’ या ग्रंथावर व्यक्त केलेले विचार…. […]








