प्रस्थापित जातींनी पेटवलेल्या जाती-संघर्षांना संवैधानिक लोकशाही चौकटीत आणून जातीअंताकडे जाता येते. -प्रा. श्रावण देवरे यांचे प्रतिपादन
बहुजन संघटक चॅनलतर्फे समीक्षक डॉ. लता प्र.म. यांनी प्रा. श्रावण देवरे यांची मुलाखत ‘‘ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतिकारक पर्व’’ […]








