हिन्दू राष्ट्राचे ‘‘ऋषी संविधान’’ अमलबजावणीसाठी तैय्यार!

नव्या संविधानानुसार नव्या पेशवाईत
ओबीसी जाती ‘‘पूर्ण अस्पृश्य’’ म्हणून घोषित होणार!!

-प्रा. श्रावण देवरे यांची अकाट्य सत्यवाणी
https://youtu.be/elXyiBZB1Vw?si=ZC7UBwwc2MsEFxk9

१) गोरखपूर येथून प्रकाशित होणाऱ्या हिंदी दैनिक “अमर उजाला” च्या २५ जानेवारी २०२५ च्या अंकातील पृष्ठ क्रमांक १५ वर प्रकाशित झालेली बातमी वाचा!
२) सेंट्रल व्हिस्टा संसद तयार करण्याचे दोन उद्देश आहेत!
A) स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पुसून टाकण्यासाठी तयार केले गेले.
B) भारताच्या ब्राह्मणेतर (बहुजन) संस्कृतीचे ठळकपणे दर्शन घडवणारी सर्व चिन्हे, जसे की राष्ट्रीय ध्वज, ‘अशोक चक्र’, चार सिंह. संविधान जाळणे आणि बहुजनांच्या गौरवशाली परंपरा नष्ट करणे हे ब्राह्मण राष्ट्राचे मुख्य काम आहे!
3) सेंट्रल व्हिस्टा संसदेत लोकसभा व राज्यसभा यांच्या सोबत तिसरी सभा असेल धर्मसभा! असेल. तिरुपती बालाजी, शिर्डीचे साई मंदिर, अयोध्येचे राम मंदिर, या मंदिरांचे पुजारी आणि ब्राह्मणवादाला बळकटी देणारे विद्वान इतिहासकार, पौराणिक कथाकार, गीतकार, लेखक या धार्मिक सभेचे सदस्य होतील आणि संसदेत बसून नवीन पेशवाई साठी नवीन कायदे करतील.
५) हिंदू सदस्यांसोबत जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, पारशी, शीख इत्यादी धर्मांचे धार्मिक नेते आणि विद्वान त्या धर्माच्या लोकसंख्येनुसार धार्मिक सभेचे सदस्य होतील आणि संसदेत खासदार वा मंत्री बनतील आणि त्यांच्या संबंधित धर्मांच्या शोषणकारी अंधश्रद्धा व परंपरा कायदे बनवून मजबूत करतील व नव्या अंधश्रद्धा-परंपरा कायद्याने निर्माण करतील.


उदाहरणार्थ- मुस्लीम धर्मातील पडदा पद्धत व तलाख पद्धत, हिन्दू-जैन धर्मातील नागड्या साधूंची सेवा, गणपती-सत्यनारायणासारख्या अंधश्रद्धा ईत्यादि लुबाडणूक करणार्‍या अंधश्रद्धा व परंपरा कायदे बनवून मजबूत करण्याचे काम धर्मसभेतील खासदार वा मंत्री करतील.
#3 Ways Media ला प्रा. श्रावण देवरे यांनी दिलेली परखड मुलाखत, पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.

सूचना- प्रा. श्रावण देवरे यांचा नवा मोबाईल नंबर- 75 88 07 28 32 आपल्या सर्व व्हाट्सप गृप मध्ये सामील करा!

– Chandrakant Sonwane, Editor,
3Ways Media channel, Mumbai

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top