* तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले यांनी कौटुंबिक व सामाजिक विधी सार्वजनिक सत्य धर्मानुसार कसे करावेत या बद्दल 150 वर्षांपूवी एका पुस्तकात लिहून ठेवले आहे व त्याप्रमाणे त्यांनी त्या काळात या विधीप्रमाणे अनेक लग्न लावलेत व घरभरणीचे कार्यक्रमही केलेत
* प्रा श्रावण देवरे यांनी या विधींमध्ये काळानुरूप बदल करून हे पुस्तक नव्याने लिहिले आहे.
* या पुस्तकाची एकूण पाने 72 असून मूळ किंमत ₹100/- आहे.
* आनलाईन सॉफ्ट pdf कॉपी खरेदी केल्यास 50 टक्के सूट मिळेल.
* आनलाईन खरेदी करण्यासाठी पुढील व्हेबसाईटच्या लिंक वर क्लिक करा
https://www.shrawandeore.com/
* किंवा धोंडू मानकर यांच्या मोबाईल व्हाट्सपवर संपर्क करा:
मोबाईल– 955 222 4733




Reviews
There are no reviews yet.