Sale!

सत्यशोधक विधी (सुधारित).. संपादन – प्रा श्रावण देवरे

Original price was: ₹100.00.Current price is: ₹50.00.

# QR कोड डाऊनलोड केल्यावरही पेमेंट करता येत नसेल तर कृपया धोंडू मानकर यांच्या 9 5522 24 733 या मोबाईल नंबरवर “फोन पे” ने पैसे पाठवा

*पैसे पाठवल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट या ९ ५ ५ २ २ २ ४ ७ ३ ३  या व्हाट्सअँप नंबरवर पाठवा

Category:

* तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले यांनी कौटुंबिक व सामाजिक विधी सार्वजनिक सत्य धर्मानुसार कसे करावेत या बद्दल 150 वर्षांपूवी एका पुस्तकात लिहून ठेवले आहे व त्याप्रमाणे त्यांनी त्या काळात या विधीप्रमाणे अनेक लग्न लावलेत व घरभरणीचे कार्यक्रमही केलेत
* प्रा श्रावण देवरे यांनी या विधींमध्ये काळानुरूप बदल करून हे पुस्तक नव्याने लिहिले आहे.
* या पुस्तकाची एकूण पाने 72 असून मूळ किंमत ₹100/- आहे.
* आनलाईन सॉफ्ट pdf कॉपी खरेदी केल्यास 50 टक्के सूट मिळेल.
* आनलाईन खरेदी करण्यासाठी पुढील व्हेबसाईटच्या लिंक वर क्लिक करा
https://www.shrawandeore.com/

* किंवा धोंडू मानकर यांच्या मोबाईल व्हाट्सपवर संपर्क करा:
मोबाईल– 955 222 4733

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सत्यशोधक विधी (सुधारित).. संपादन – प्रा श्रावण देवरे”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top